आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्याना आरोग्य, जीवन आणि शिक्षणामध्ये आर्थिक सुरक्षा देण्यासाठी “सर्व विद्यार्थी सुरक्षा योजना” सुरू करण्यात आली आहे. तसेच अपघातामुळे नुकसान होण्याच्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्यास सुरक्षा कवच देण्याकरिता राज्यातील ३ ते १८ या वयोगटातील शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना लागू करण्यात येत आहे. यामध्ये शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग व खाजगी शिक्षण संस्था अशा सर्व विभागाच्या अखत्यारीतील सर्व मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत, प्रत्येक विद्यार्थ्यास रुपये ५०,०००/- आरोग्य विमा (वैकल्पिक) , वैयक्तिक अपघात सुरक्षा साठी प्रत्येक विद्यार्थ्यास एक लाख रुपये व पालकांस १ लाख रुपये सुरक्षा दिली जाईल. उच्च शिक्षणासाठी ७.५ लाख रुपये पर्यंत कर्ज सुविधा व ५०,००० रुपये पर्यंत विविध NGO's तर्फे स्कॉलरशिप दिली जाईल, तसेच पालकांचा अपघाती मृत्यू झाल्यास पुढील शैक्षणिक फीस विमा कंपनी तर्फे भरली जाईल.
“सर्व विद्यार्थी सुरक्षा योजना” राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यास आरोग्य, जीवन आणि शिक्षणामध्ये आर्थिक सुरक्षा प्रदान करेल असा मानस कंपनी चे डायरेक्टर श्री. विरेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केला. भारत देशाचे उज्ज्वल भविष्य हे देशाच्या युवक वर्गावर निर्भर आहे आणि म्हणूनच “सर्व विद्यार्थी सुरक्षा योजना” संपूर्ण भारत देशातील विदयार्थींना शाळेत अथवा कौशल्य विकास संस्थेत शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे.
शिक्षणासोबत शारीरिक स्वास्थ्य उत्तम असणे फार आवश्यक आहे यासाठी विमा योजना दिवसातील २४ तासही लागू राहील म्हणजेच विद्यार्थ्यास कधीही अपघात झाल्यास किंवा आजारपण आल्यास विद्यार्थी विमा दाव्यासाठी पात्र असतो.
"Sarva Vidyarthi Suraksha Yojana" has been launched in state of Maharashtra to provide financial security, life and education to students. Also the protection against the losses in the accident is providing for the students of age group 3-18 years who is learning. The students from all recognized schools under the jurisdiction of government, Department of Tribal Development, Department of Social Justice, Private educational institutions.
In this scheme, each participant gets Rs.50,000/- health insurance (optional), Rs.100000 per student for accidental health recovery and parents will be insured upto Rs.100000. Loan facility up to Rs.7.5 lakhs for higher education, scholarship up to Rs.50,000/- will be provided by various NGOs. For economically challenged students, Also in case of accidental death of the parents, insurance company will take care of education fees.
The Director of the Company, Shri. Virender Gaikwad expressed, "Sarva Vidyarthi Suraksha Yojana" is launched to provide healthy life, life insurance and financial assurance in education to each participated student. The bright future of India depends on the youth of the country and therefore "Sarva Vidyarthi Suraksha Yojana" strives to ensure that students from all over India get education in schools or skill development institutes.
It is very important to have good physical health along with education. The insurance plan cover 24 hours a day to ensure that physical health. It means that, if a participant gets affected by an accident or illness, the student can claim insurance for health recovery.
३ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी
For students in the age group of 3 to 18 years
राज्यातील ० ते १८ वयोगटातील युवतींसाठी या योजनेअंतर्गत पालकांचा अपघाती मृत्यु झाल्यास खालील प्रमाणे लाभ मिळतील.
In case of accidental death of a parent under this scheme for the girls in the age group of 0 to 18 years in the state, the following benefits will be available.
मुलीचे वय १ ते ५ रु. १२००/- प्रतिवर्ष
मुलीचे वय ६ ते ११ रु. १२००/- प्रतिवर्ष
मुलीचे वय १२ ते १७ रु. २४००/- प्रतिवर्ष
मुलीचे वय १८ वर्ष पुर्ण झाल्यावर रु. २५.०००/-
मुलीचे उच्च शिक्षण व वय २५ वर्षे पुर्ण झाल्यानंतर स्वतःच्या नव्याने सुरु होणार्या व्यवसायासाठी साठी रुपये २ लाख पर्यंत कर्ज म्हणून मिळतील.
Girl age from 01 Yr to 05 Yrs Rs.1200/- per year
Girl age from 06 Yrs to 11 Yrs Rs.1200/- per year
Girl age from 12 Yrs to 17 Yrs Rs.2400/- per year
Girl age completes 18 Yrs Rs.25,000/-
After the girl's higher education and age of 25 years, she will get a loan of up to Rs 2 lakh for her newly opened business.
Omiya Foundation
Office No. 160, Star Plus Complex, Opp. Nashik road Mahanagar Palika, Nashik Road, Nashik 422101
(+91) 9096 000 215
svsygm@svsy.in