सर्व विद्यार्थी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. विद्यार्थ्‍यांना देय होणारी वित्‍तीय लाभाची सर्व रक्‍कम ही विद्यार्थ्‍यांच्‍या संलग्नित शिक्षण संस्थेला अदा करण्‍यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती थेटपणे त्यांच्या उपयोगाला येणार आहे. मध्यस्थ अथवा शिष्यवृत्ती कमी मिळण्याचा त्रास यापुढे असणार नाही. या ऑनलाईन शिष्यवृत्ती योजनेचा फायदा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे. या शिष्‍यवृत्‍तीच्‍या लाभासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे आवश्‍यक आहे.

या शिष्यवृत्तीकरिता पात्रता परीक्षा असून, पात्रता परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ५० हजार* रुपये पर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येते.

सर्व विद्यार्थी सुरक्षा योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी वर्गाला उपयुक्त अशी महाराष्ट्र शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध
१. शिष्यवृत्ति योजनांची मार्गदर्शक माहिती पुस्तिका
२. शासकीय कर्ज योजना मार्गदर्शक माहिती पुस्तिका
३. शेतकरी मार्गदर्शक माहिती पुस्तिका
४. व्यवसाय मार्गदर्शन पुस्तिका
अगदी मोफत

Scholarships are given to eligible students under Sarva Vidyarthi Suraksha Yojana. All the scholarship amount will be paid to the affiliated educational institution. The scholarships that are being given to the students will therefore be directly used. There will be no more trouble with the intermediary or the scholarship amount problems. Millions of students in the state will be benefitted from scholarship scheme. Students are required to register online applications for this scholarship.

The scholarship eligibility test is being conducted online. Students who fulfill the criteria of examination are awarded with the scholarships up to Rs.50,000*.

All the registered students under Sarva Vidyarthi Suraksha Yojana will receive the details of the various schemes provided by the Government of Maharashtra
1. Guide to Scholarship Schemes
2. Government Loan Scheme Guide
3. Farmer's Guide Manual
4. Business Guidance Manual
Absolutely free

शिष्यवृत्तीचे स्वरूप

Types of the scholarship

  • उच्च शिक्षणासाठी ५०,००० रुपये* पर्यंत विविध NGO's तर्फे स्कॉलरशिप.
  • विविध कंपन्यांकडून उच्च शिक्षण कर्ज B.E.(All Faculty), Medical Faculty & Pharmacy Faculty

  • For higher education, scholarship from various NGO's up to Rs 50,000*.
  • Loan from various companies for higher education like B.E.(All Faculty), Medical Faculty & Pharmacy Faculty

  • ITI, Diploma मध्ये प्रवेश घेतल्यास रु. ५००० /- पर्यंत.
  • नर्सिंग ( ANM) मध्ये प्रवेश घेतल्यास रु. ५००० /- पर्यंत.
  • नर्सिंग ( GNM) मध्ये प्रवेश घेतल्यास रु. ५०००/- पर्यंत.
  • हॉटेल मॅनेजमेंट मध्ये प्रवेश घेतल्यास रु. ५०००/- पर्यंत.
  • कौशल्य आधारित प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतल्यास रु. ५०००/- पर्यंत.

  • For Admission to ITI, Diploma upto Rs.5000/-.
  • For Admission to Nursing (ANM) upto Rs.5000/-.
  • For Admission to Nursing (GNM) upto Rs.5000/-.
  • For Admission to Hotel Management upto Rs.5000/-.
  • For Admission into skill development institute upto Rs.5000/-.

शिष्यवृत्ती नोंदणी अर्ज

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्‍यांनी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. आधार क्रमांकाचा उपयोग करुन नोंदणी करावी. नोंदणी अर्जाच्‍या विंडोमधील सर्व माहिती भरावी. विद्यार्थ्यांनी चालू मोबाईल नंबर आणि ई-मेल द्यावा. या ई-मेल वर शिष्यवृत्तीची माहिती पुरवण्यात येईल.

Scholarship Registration Application

Students must register on the portal for scholarship benefits. Students can register using aadhar number. Fill in all the information in the registration application window. Students should provide the current mobile number and e-mail. All the concerned scholarship information will be communicated on the provided mobile number or e-mail.

Location

Omiya Foundation
Office No. 160, Star Plus Complex, Opp. Nashik road Mahanagar Palika, Nashik Road, Nashik 422101

(+91) 9096 000 215

svsygm@svsy.in

Newsletter