विद्यार्थ्याना आरोग्य, जीवन आणि शिक्षणामध्ये आर्थिक सुरक्षा देण्यासाठी “सर्व विद्यार्थी सुरक्षा योजना” आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तसेच अपघातामुळे नुकसान होण्याच्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्यास सुरक्षा कवच देण्याकरिता राज्यातील ३ ते १८ या वयोगटातील शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना लागू करण्यात येत आहे. यामध्ये शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग व खाजगी शिक्षण संस्था अशा सर्व विभागाच्या अखत्यारीतील सर्व मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
"Sarva Vidyarthi Suraksha Yojana" has been launched in our state of Maharashtra to provide financial security, life and education to students. Also the protection against the losses in the accident is providing for the students of age group 3-18 years who is learning. The students from all recognized schools under the jurisdiction of government, Department of Tribal Development, Department of Social Justice, Private educational institutions.
३ लाखापर्यंत आरोग्य सुरक्षा व अपघात सुरक्षा विमा कवच विद्यार्थी व पालकांसाठी
Health and Accident Safety Insurance Cover up to 3 lakh for Students and their Parents.
सर्व समाजातील होतकरु व आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी विविध NGO's तर्फे शिष्यवृत्ती
Scholarships by various NGOS for the aspiring and economically challenged students of all communities.
शैक्षणिक प्रगतीसाठी योग्य ते मार्गदर्शन व कौशल्य शिक्षणामध्ये प्रवेशसाठी फीस मध्ये सवलत
Appropriate guidance for academic progress and concessions in educational institutions fees.
शालेय शिक्षण तसेच उच्च शिक्षणसाठी रु.७.५ लाखांपर्यंत शैक्षणिक कर्जाची सुविधा
Educational loan facility up to Rs. 7.5 lakhs for school education as well as higher education.
Omiya Foundation
Office No. 160, Star Plus Complex, Opp. Nashik road Mahanagar Palika, Nashik Road, Nashik 422101
(+91) 9096 000 215
svsygm@svsy.in